हुतात्मा दिन व महात्मा गांधी पुण्यतिथी उत्साहात साजरी.

हुतात्मा दिन व महात्मा गांधी पुण्यतिथी उत्साहात साजरी.

न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात हुतात्मा दिन व महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त  महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ,मरळीचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई   (दादा) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री.शेजवळ सर…
७४ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

७४ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

गुरुवार दि. 26/01/2023 या दिवशी न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे विद्यालयात ७४ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला      कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी मा.अॅडव्होकेट जयराज देसाई दादा उपस्थित होते  ध्वजारोहणाचा…
राष्ट्रीय मतदार दिवस

राष्ट्रीय मतदार दिवस

२५ जानेवारी २०२३रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे ता.पाटण विद्यालयात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.या जनजागृती रॅलीचा शुभारंभ विद्यालयाचे  वरिष्ठ शिक्षक श्री.शेजवळ सर यांचे हस्ते करण्यात आला.या रॅलीमध्ये मुख्याध्यापक…
राष्ट्रीय बालिका दिवस

राष्ट्रीय बालिका दिवस

बेटी पढाओ बेटी बचाओ योजनेअंतर्गत न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे ता.पाटण विद्यालयात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.या जनजागृती रॅलीमध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.केंडे सर ,वरिष्ठ शिक्षक श्री.शेजवळ सर श्री.कुंभार सर ,सर्व शिक्षक ,शिक्षकेतर…
सकाळ समूह चित्रकला स्पर्धा 2023

सकाळ समूह चित्रकला स्पर्धा 2023

सकाळ समूहानं आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धा  शनिवार दिनांक 21/01/2023 रोजी सकाळी 08.15 वाजता आयोजित करण्यात आली .याप्रसंगी दैनिक सकाळचे प्रतिनिधी निर्भीड पत्रकार श्री.अरुण गुरव यांचे स्वागत करताना शाळेचे मुख्याध्यापक श्री.केंडे…
शैक्षणिक सहल-2023

शैक्षणिक सहल-2023

न्यू इंग्लिश गोकुळ-धावडे ता.पाटण विद्यालयाची शैक्षणिक सहल दि.12/01/2023 रोजी कन्हेर मठ,शिवाजी विद्यापीठ,शाहू पलेस,जोतिबा दर्शन,पन्हाळगड अशी एक दिवसाची आयोजित केली होती.या सहली मध्ये 81 विध्यार्थी व 8 शिक्षक सहभागी झाले होते.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन-2023

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन-2023

  मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल,गोकूळ-धावडे या विदयालयाच्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन 2023 मध्ये श्री समर्थ विदयामंदीर चाफळ या ठिकाणी घेण्यात आलेल्या विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये इ.10 वीतील  कु.रुपाली संजय पवार…
मा.जयराज देसाई (दादा) यांचा वाढदिवस न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात उत्साहात साजरा

मा.जयराज देसाई (दादा) यांचा वाढदिवस न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात उत्साहात साजरा

महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री माननीय नामदार श्री.शंभूराज देसाई साहेब यांचे पुतणे व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय मा.श्री.रविराज देसाई दादा यांचे ज्येष्ठ चिरंजीव मा. जयराज देसाई (दादा)यांच्या वाढदिवसानिमित्त न्यू…
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात उत्साहात साजरी

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात उत्साहात साजरी

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ,मरळीचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई(दादा) यांच्या शुभहस्ते प्रतिमापुजन करण्यात आले .यावेळी मा.आदित्यराज देसाई (दादा) उपस्थित…
व्यवसाय व करिअर संबंधी कार्यशाळा

व्यवसाय व करिअर संबंधी कार्यशाळा

मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ ,मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे ता.पाटण या विद्यालयात दि.2/1/2023 रोजी शासकिय तंत्रनिकेतन कराडच्या वतीने इ.10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय व करिअर संबंधी कार्यशाळा आयोजित करण्यात आली.यावेळी…