२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला १६ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, त्या हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयामध्ये आज भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये शौर्य आणि राष्ट्रभक्तीची भावना जागृत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा श्री कुंभार एन.एस .सर,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Posted inNews and Events

