Posted inNews and Events
न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात पर्यावरण पूरक आकाश कंदील व दिवाळी भेटकार्ड कार्यशाळा उत्साहात संपन्न.
मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ- धावडे विद्यालयात विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. कुंभार एन.एस.सर यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण पूरक आकाश कंदील व दिवाळी भेटकार्ड करण्याची कार्यशाळा घेण्यात आली…
