गोकुळ-धावडे – तालुकास्तरीय 17 वर्षाखालील मुलांच्या खो -खो स्पर्धेत मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला असून जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे. त्यांना क्रीडा शिक्षक श्री.घोणे व्ही. ए. सर यांचे मार्गदर्शन लाभले.या यशस्वी खेळाडूचे व मार्गदर्शक शिक्षकांचे महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री व पालकमंत्री सातारा जिल्हा मा.नामदार श्री.शंभूराज देसाई साहेब,मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळीचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई दादा, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना मरळीचे चेअरमन मा.श्री.यशराज देसाई दादा, युवा नेते मा.जयराज देसाई दादा मा.आदित्यराज देसाई दादा , मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संस्थेचे उपाध्यक्ष, सचिव, सर्व संचालक मंडळ, विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री.कुंभार एन. एस.सर सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग,आजी माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले .

Posted inNews and Events


