Posted inNews and Events
तालुकास्तरीय 17 वर्षाखालील खो -खो (मुले) स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ- धावडे तालुक्यात प्रथम व जिल्हा स्तरासाठी निवड
गोकुळ-धावडे - तालुकास्तरीय 17 वर्षाखालील मुलांच्या खो -खो स्पर्धेत मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला असून जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे. त्यांना…

