Posted inNews and Events
न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे या विदयालयामध्ये आज गुरूपौर्णिमा साजरी करण्यात आली.यावेळी इ.10वी च्या वर्गाच्या वतीने सर्व शिक्षकांना पाटावर बसवून आकर्षक रांगोळी काढून चरण पूजन करून…
