Posted inNews and Events
” पंढरीची वारी शाळेच्या दारी …” न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा उत्साहात साजरा.
मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल गोकुळधावडे विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल नामाच्या व ज्ञानबा तुकाराम च्या जयघोषाने दिंडी सोहळा उत्साहात संपन्न झाला. या दिंडी सोहळयात विद्यार्थ्यांनी…
