मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे या विदयालयामध्ये आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.प्रतिमेचे पुजन मा.श्री.शिंदे टी.व्ही यांनी केले.या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विदयार्थी उपस्थित होते.

Posted inNews and Events


