न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात कै.सौ. वत्सलादेवी देसाई (ताई साहेब ) यांची 66 वी पुण्यतिथी उत्साहात साजरी

न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात कै.सौ. वत्सलादेवी देसाई (ताई साहेब ) यांची 66 वी पुण्यतिथी उत्साहात साजरी

मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे या विद्यालयात लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई(ताईसाहेब)यांची 66वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी सर्व शिक्षक उपस्थित होते