न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे विद्यालयाचा एस एस सी मार्च 2025 निकाल 100%. उज्वल निकालाची यशस्वी परंपरा कायम.इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.🌹🌹🌹🌹गुणानुक्रमे प्रथम पाच विद्यार्थी=१) कु. जाधव पायल ज्ञानदेव =90.00२) सुतार तेजस उत्तम=88.00 ३) कु.तिकूडवे स्नेहल विलास =83.20४) कु.रोकडे शिवांजली संतोष=79.80४) कु.गालवे शामल रवींद्र=79.80५) यादव आशिष शंकर=78.20 सर्व गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचे मा.ना. शंभूराज देसाई साहेब,मंत्री पर्यटन ,खणीकर्म, माजी सैनिक कल्याण महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सातारा जिल्हा व मा. श्री.रविराज देसाई दादा,अध्यक्ष मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी, मा. श्री. यशराज देसाई दादा,चेअरमन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना, मा जयराज देसाई दादा, मा. आदित्यराज देसाई दादा,संस्थेचे उपाध्यक्ष,संस्थेचे सचिव,संस्थेचे सर्व संचालक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री.एन. एस. कुंभार सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक माजी विद्यार्थी या सर्वांनी विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.तसेच विद्यालयातील प्रथम आलेल्या पाच विद्यार्थ्यांच्या च्या घरी जाऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन व पेढा भरवून अभिनंदन करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. कुंभार एन.एस.,मा. श्री.शेजवळ एस. डी., मा. श्री. शिंदे टी. व्ही., मा. श्री.लोहार व्ही. एच., डॉ. किशोर गुरव,सरपंच -गोकुळ तर्फ पाटण,सरपंच-गुरेघर, ग्रामस्थ -धावडे,गोकुळ तर्फे पाटण, गुरेघर, माजी विद्यार्थी उपस्थित होते.

Posted inNews and Events







