मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे या विदयालयामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. कुंभार एन . एस सर यांनी केले.यावेळी या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते

Posted inNews and Events


