Posted inNews and Events
न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी.
मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ,मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी.शिवजयंती निमित्त विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक मा.श्री. कुंभार…
