Posted inNews and Events
न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ- धावडे विद्यालयात एस.एस.सी.विद्यार्थी शुभचिंतन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न.
मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे विद्यालयात एस.एस.सी विद्यार्थी शुभचिंतन व वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मोरणा शिक्षण प्रसारक…
