महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मा.ना.श्री. शंभूराज देसाई साहेब, मंत्री,पर्यटन, खणी कर्म व माजी सैनिक कल्याण आणि पालकमंत्री,सातारा जिल्हा व मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी चे अध्यक्ष मा.श्री. रविराज देसाई दादा यांचे वतीने न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ-धावडे विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक,सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Posted inNews and Events


