विद्यार्थ्यांना बौद्धिक ज्ञानाबरोबर आर्थिक व्यवहाराचे ज्ञान मिळण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ-धावडे विद्यालयामध्ये बाल बाजाराचे आयोजन

विद्यार्थ्यांना बौद्धिक ज्ञानाबरोबर आर्थिक व्यवहाराचे ज्ञान मिळण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ-धावडे विद्यालयामध्ये बाल बाजाराचे आयोजन

मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे या विद्यालयामध्ये शालेय विद्यार्थ्यांना बौद्धिक ज्ञानाबरोबर त्यांना आर्थिक व्यवहाराचे ज्ञान अवगत होण्यासाठी विद्यालयामध्ये बाल बाजाराचे आयोजन करण्यात आले होते,…