76 वा भारतीय प्रजासत्ताक दिन विद्यालयात उत्साहात साजरा.

76 वा भारतीय प्रजासत्ताक दिन विद्यालयात उत्साहात साजरा.

पाटण- मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे या विद्यालयात आज 76वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.यावेळी विद्यालयाचे ध्वजारोहण धावडे गावचे…