Posted inNews and Events
न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिवस म्हणून उत्साहात साजरी.
न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिवस म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. कुंभार एन. एस.सर यांच्या शुभहस्ते प्रतिमापुजन करण्यात आले.सौ.पवार मॅडम यांनी…
