Posted inNews and Events
76 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे विद्यालयात आयोजित केलेल्या शालेय विज्ञान प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद
76 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त शालेय विज्ञान प्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन व ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. शालेय विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यालयाच्या परिसरातील गोकुळ, शिद्रुकवाडी धावडे व कोरडेवाडी…



