न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयाचे  मुख्याध्यापक मा. श्री. कुंभार एन. एस.सर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. कुंभार एन. एस.सर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ-धावडे विद्यालयाचे मुख्याध्यापक, विज्ञान, पर्यावरण प्रेमी व विद्यार्थी प्रिय शिक्षक तसेच बाळासाहेब देसाई फाउंडेशनचे सचिव मा. श्री. कुंभार एन. एस.सर यांना…
विद्यालयातील तंत्रस्नेही व उपक्रमशील शिक्षक श्री. विकास लोहार सर यांना नेशन बिल्डर अवार्ड 2025 प्रदान.

विद्यालयातील तंत्रस्नेही व उपक्रमशील शिक्षक श्री. विकास लोहार सर यांना नेशन बिल्डर अवार्ड 2025 प्रदान.

गोकुळ-धावडे - रोटरी क्लब ऑफ मुंबई साऊथ यांच्या वतीने 5सप्टेबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षण क्षेत्रामध्ये उल्लेखणीय काम केल्याबद्दल शिक्षकांचा गुणगौरव करून त्यांना रोटरी क्लब च्या माध्यमातून नेशन बिल्डर अवॉर्ड…
न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ-धावडे विद्यालयात थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती उत्साहात साजरी.

न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ-धावडे विद्यालयात थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती उत्साहात साजरी.

मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ, मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे येथे सोमवार दिनांक 22/12/2025 रोजी थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात थोर गणितज्ञ…
सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळ सातारा द्वारा आयोजित जिल्हास्तरीय सुलेखन -शुद्धलेखन स्पर्धेत कु. अंजली यादव हिचे घवघवीत यश

सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळ सातारा द्वारा आयोजित जिल्हास्तरीय सुलेखन -शुद्धलेखन स्पर्धेत कु. अंजली यादव हिचे घवघवीत यश

गोकुळ-धावडे :- सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळ सातारा यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सुलेखन- शुद्धलेखन स्पर्धेत मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे या विद्यालयाची विद्यार्थिनी कु.अंजली…
न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ धावडे विद्यालयामध्ये ‘राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस’ उत्साहात संपन्न.

न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ धावडे विद्यालयामध्ये ‘राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस’ उत्साहात संपन्न.

गोकुळ धावडे: मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ धावडे येथील 'इको क्लब'च्या वतीने १४ डिसेंबर रोजी 'राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस' अत्यंत प्रबोधनात्मक पद्धतीने साजरा करण्यात आला.…
न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ-धावडे विद्यालयात ‘बाल बाजार’ उत्साहात संपन्न; चिमुकल्यांच्या हातून ४६७२ रुपयांची आर्थिक उलाढाल.

न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ-धावडे विद्यालयात ‘बाल बाजार’ उत्साहात संपन्न; चिमुकल्यांच्या हातून ४६७२ रुपयांची आर्थिक उलाढाल.

गोकुळ-धावडे: मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ, मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे येथे शनिवारी (दि. १३) 'बाल आनंद बाजाराचे' आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत केवळ पुस्तकी…
🥕 न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे विद्यालयामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेतून विद्यार्थ्यांच्या दृष्टी व आरोग्यासाठी गाजर वाटप! 🥕

🥕 न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे विद्यालयामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेतून विद्यार्थ्यांच्या दृष्टी व आरोग्यासाठी गाजर वाटप! 🥕

स्थळ: गोकुळ-धावडे (प्रतिनिधी), दिनांक: ११ डिसेंबर २०२५गोकुळ-धावडे: केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण’ (PM POSHAN) योजनेअंतर्गत आज येथील न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना विशेष पोषक आहार म्हणून…
अध्यक्ष मा. श्री. रविराज देसाई (दादा) यांची  न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ- धावडे विद्यालयास  सदिच्छा भेट.

अध्यक्ष मा. श्री. रविराज देसाई (दादा) यांची  न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ- धावडे विद्यालयास  सदिच्छा भेट.

मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ, मरळी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. रविराज देसाई (दादा) यांनी दिनांक 10/12/2026 रोजी संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे येथे सदिच्छा भेट दिली. त्यांच्या या भेटीदरम्यान विद्यालयातील विविध…
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे विद्यालयाच्या उपकरणास तृतीय क्रमांक प्राप्त.

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे विद्यालयाच्या उपकरणास तृतीय क्रमांक प्राप्त.

कै. सौ. वत्सलादेवी देसाई हायस्कूल मरळी येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय ५३ व्या विज्ञान प्रदर्शनात मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे विद्यालयाच्या विद्यार्थिनीनी उल्लेखनीय यश…
न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ -धावडे विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन उत्साहात संपन्न.

न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ -धावडे विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन उत्साहात संपन्न.

गोकुळ -धावडे-मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे विद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन अत्यंत भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या…