Posted inNews and Events
Posted inNews and Events
मा.श्री..ॲड. जयराज देसाई(दादा)यांचे वाढदिवसानिमित्त शालेय विदयार्थ्यांना खाऊ वाटप 9th Jan 2024
मा.श्री.ॲड.जयराज देसाई (दादा)यांचे वाढदिवसानिमित्त मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विद्यालयामध्ये सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.मदने जे.एस.,लो.बा.दे.फौंडेशनचे सचिव मा.श्री.कुंभार एन.एस.,वरिष्ठ शिक्षक…

