अभिनंदन 💐💐💐💐

अभिनंदन 💐💐💐💐

मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ, मरळीचे मार्गदर्शक संचालक मा.श्री. ना. शंभूराज देसाई साहेब यांची महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन, खाण व माजी सैनिक कल्याण मंत्री पदी निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन..💐💐💐💐
न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे विद्यालयात गणित दिन उत्साहात साजरा

न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे विद्यालयात गणित दिन उत्साहात साजरा

मोरणा शिक्षण संस्थेच्या न इंग्लिश स्कूल गोकुळ-धावडे विद्यालयात थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांची जयंती 'गणित दिन' म्हणून साजरा करण्यात आली .या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.कुंभार एन. एस.सर होते.…
अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई (दादा ) यांचेकडून विद्यालयाची संस्था अंतर्गत वार्षिक तपासणी

अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई (दादा ) यांचेकडून विद्यालयाची संस्था अंतर्गत वार्षिक तपासणी

मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे या विद्यालयामध्ये मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी चे अध्यक्ष मा.श्री रविराज देसाई (दादा) यांनी सदिच्छा भेट दिली या भेटी दरम्यान त्यांनी शालेय परिसर,…
न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ- धावडे विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा.

न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ- धावडे विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा.

मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे या विदयालयामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. कुंभार…