ना. मा.श्री. शंभूराजे देसाई साहेब, उत्पादन शुल्क मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सातारा व ठाणे जिल्हा यांचे चिरंजीव व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना लि. मरळीचे चेअरमन युवा नेते मा.श्री. यशराज देसाई दादा यांच्या वाढदिवसानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक,सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Posted inNews and Events


