मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी चे अध्यक्ष मा. श्री. रविराज देसाई (दादा )यांच्या वाढदिवसानिमित्त शिवशाही सरपंच संघ पाटण तालुका यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले . यावेळी मोरणा शिक्षण मंडळ मरळीचे उपाध्यक्ष मा. श्री. विलास कुराडे,शिवशाही सरपंच संघाचे अध्यक्ष मा. श्री. विजयराव शिंदे शिवशाही सरपंच संघाचे उपाध्यक्ष मा. श्री. किरण सूर्यवंशी, पाटण तालुका बाजार समितीचे संचालक मा. श्री. नितीन यादव, मा. श्री. विष्णू पवार माजी सरपंच नाडे, मा. श्री. अमोल जगताप सरपंच अंबवणे,मा. श्री. कुणाल चंदूगडे सरपंच गमेवाडी, मा. श्री. गोरख चव्हाण सरपंच माजगाव, मा. श्री. जोतिबा बावधणे सरपंच, निवकणे मा. श्री. महेश माने संपर्क प्रमुख, मा. श्री. धनाजी केंडे (DK) सामाजिक कार्यकर्ते,विद्यालयाचे मुख्याध्यापक , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Posted inNews and Events






