मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी चे अध्यक्ष मा. श्री. रविराज देसाई (दादा )यांच्या वाढदिवसानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ -धावडे विद्यालयाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले . यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी उपस्थित होते.

Posted inNews and Events




