Posted inNews and Events
न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात जागतिक व्याघ्र दिन उत्साहात साजरा
मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात जागतिक व्याघ्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी वनविभागाचे श्री.भारत खुटाळे, वनपाल,श्री.शिवशंकर दापके,वनसंरक्षक,श्री.अमोल सोनवणे,वनसरंरक्षक,श्री.रमेश जाधववर,वनसंरक्षक,श्री.मनोज पवार,वनसंरक्षक उपस्थित होते.या सर्व…
