छ.राजर्षी शाहूमहाराज यांची जयंती  उत्साहात साजरी.

छ.राजर्षी शाहूमहाराज यांची जयंती  उत्साहात साजरी.

न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात छ.राजर्षी शाहूमहाराज यांची जयंती  उत्साहात साजरी.                                  

न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात छ.राजर्षी शाहूमहाराज यांच्या  जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पुजन मुख्याध्यापक मा.श्री.मदने जे.एस. यांनी केले.याप्रसंगी  सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी  उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *