Posted inNews and Events
मा.ना. श्री. शंभुराज देसाई साहेब, मंत्री राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सातारा व ठाणे जिल्हा यांचे विशेष प्रयत्नातून आज अखेर विद्यालयास एकूण 97,27,383/- रुपये एवढा भरघोस निधी
मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे ता. पाटण या माध्यमिक विद्यालयास मा.ना. श्री. शंभुराज देसाई साहेब, मंत्री राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सातारा…
