मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल- गोकुळ धावडे विद्यालयात 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन  संपन्न झाला

मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल- गोकुळ धावडे विद्यालयात 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन  संपन्न झाला

मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल- गोकुळ धावडे विद्यालयात 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन  संपन्न झाला.

यावेळी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक. श्री घोणे सर व शाळेचे वरिष्ठ शिक्षक. श्री शेजवळ सर यांनी योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. जीवनात योग साधना केल्यामुळे होणारे शारीरिक फायदे व मानसिक फायदे  यांचे महत्त्व विषद केले .

विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी योगासनाची प्रात्यक्षिके केली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. मदने सर, लोकनेते बाळासाहेब देसाई फाउंडेशनचे सचिव श्री.कुंभार सर, वरिष्ठ शिक्षक शेजवळ सर  व शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.