न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयास मोरणा प्रसारक मंडळ मरळीचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई [दादा] यांची भेट. 

न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयास मोरणा प्रसारक मंडळ मरळीचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई [दादा] यांची भेट. 

                                न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयास मोरणा प्रसारक मंडळ मरळीचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई [दादा] यांनी शुक्रवार दि.17/05/2024 रोजी भेट दिली. यावेळी विद्यालयात सुरु असलेल्या कोयना भूकंप निधीतून मंजूर झालेल्या कामाची पाहणी केली.तसेच विद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री.विठ्ठल शिद्रुक यांनी संपूर्ण खर्च करून उभारलेल्या अत्याधुनिक प्रयोगशाळेची पाहणी केली व समाधान व्यक्त केले.तसेच माजी विद्यार्थी श्री.विठ्ठल शिद्रुक यांचे फोनवरून अभिनंदन केले.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक,सर्व शिक्षक उपस्थित होते.