Posted inNews and Events
न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब)यांची 65वी पुण्यतिथी उत्साहात साजरी.
न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) 65 व्यापुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पुजन मुख्याध्यापक मा.श्री.मदने जे.एस. यांनी केले.याप्रसंगी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

![न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयास मोरणा प्रसारक मंडळ मरळीचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई [दादा] यांची भेट.](https://mornashikshansanstha.org/NESDhawade/wp-content/uploads/2024/05/Adhyaksh-Bhet-1-1024x449.jpeg)