श्री.जे.एस.मदने व श्री.एस.डी. शेजवळ ‘नेशन बिल्डर अवार्ड 2023 ‘पुरस्काराने सन्मानित..

श्री.जे.एस.मदने व श्री.एस.डी. शेजवळ ‘नेशन बिल्डर अवार्ड 2023 ‘पुरस्काराने सन्मानित..

पाटण -मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयामध्ये मुख्याध्यापक तसेच इंग्रजी विषयांचे उपक्रमशील शिक्षक श्री.जगदीश मदने सर यांना 5 सप्टेंबर  शिक्षक दिनाचे औचित्य साधून यावर्षीचा रोटरी क्लब आॅफ…