Posted inNews and Events
शुक्रवार दि. 26/01/2024 या दिवशी न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे विद्यालयात 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
ध्वजारोहणाचा कार्यक्रम धावडे गावचे सरपंच मा.श्री.दत्तात्रय अवघडे यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.मदने जे.एस.व लोकनेते बाळासाहेब देसाई फाउंडेशनचे सचिव श्री. कुंभार एन.एस.तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी…


