डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन व क्रांतिसूर्य नाना पाटील स्मृतिदिन  6 डिसेंबर २०२३

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन व क्रांतिसूर्य नाना पाटील स्मृतिदिन 6 डिसेंबर २०२३

मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ/धावडे विद्यालयात 6 डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन, तसेच क्रांतीसुर्य नाना पाटील यांचा स्मृतिदिन संपन्न झाला.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडाशिक्षक श्री. घोणे सर…