मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ,मरळीच संचलित न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात दि.28/11/2023 रोजी सत्यशोधक महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेचे पुजन मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ,मरळीचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई (दादा) यांच्या हस्ते करण्यात होते.यावेळी मान्यवर व्यक्तिंनी मनोगते महात्मा फुले यांच्या जीवनाविषयी मनोगते व्यक्त केली.या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.मदने जे.एस.,लो.बा.दे.फौंडेशनचे सचिव मा.श्री.कुंभार एन.एस. ,वरिष्ठ शिक्षक मा.श्री.शेजवळ एस.डी. व सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी,पालक, विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.घोणे सर व आभार श्री.लोहार सर यांनी मानले

Posted inNews and Events



