मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे या विद्यालयामध्ये संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन विदयालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.मदने जे.एस.यांनी केले.याप्रसंगी विद्यालयाचे वरिष्ट शिक्षक मा.श्री.शेजवळ सर व श्री.घोणे सर यांनी संविधानाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.यावेळी लो.बा.दे.फौंडेशनचे सचिव मा.श्री कुंभार एन.एस.,व सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व विदयार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.शिंदे सर यांनी केलेव आभार श्री.मोरे सर यांनी मानले

Posted inNews and Events




