स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) जयंती २० / ११ / २०२३

स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) जयंती २० / ११ / २०२३

मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे या विदयालयामध्ये आज दि.२० / ११ / २०२३ रोजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब)यांची ८० वी जयंती साजरी करण्यात आली.प्रतिमेचे पुजन  कार्यक्रमाचे अध्यक्ष …