Posted inNews and Events
न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे या विदयालयामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांची संयुक्तरित्या जयंती साजरी
मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे या विदयालयामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांची संयुक्तरित्या जयंती साजरी करण्यात आली.यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी एक तास…
