न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयाच्या मुख्याध्यापक पदी मा.श्री.मदने जे.एस.सर यांची बढती

न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयाच्या मुख्याध्यापक पदी मा.श्री.मदने जे.एस.सर यांची बढती

मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयाचे नूतन मुख्याध्यापक मा.श्री.मदने जे.एस.सर यांचे विद्यालयाच्या वतीने वरिष्ठ शिक्षक मा.श्री.शेजवळ एस.डी.यांनी स्वागत केले.यावेळी  लो.बा.दे.फौंडेशनचे सचिव मा.श्री.कुंभार एन.एस. सर, सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते .