डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणुन विदयालयामध्ये साजरी

डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणुन विदयालयामध्ये साजरी

मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे या विदयालयामध्ये आज डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणुन साजरी करण्यातआली  .प्रतिमेचे पुजन  विदयालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.केंडे पी.एल.यांच्या हस्ते झाले.सर्व शिक्षकांचे स्वागत इ.10वी तील विद्यार्थ्यांनी केले.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.केंडे पी.एल., लो.बा.दे.फौंडेशनचे सचिव मा.श्री कुंभार एन.एस., वरिष्ठ शिक्षक.मा.श्री.शेजवळ एस.डी. ,कु.आदिती शेंडे,कु.अक्षरा विचारे व कु.पुजा बोत्रे यांनी आपली मनोगते व्यक्त केली या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग विदयार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक  श्री.घोणे सर  व आभार श्री.मोरे सर यांनी मानले.