मा.आदित्यराज देसाई दादा यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

मा.आदित्यराज देसाई दादा यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

महाराष्ट्र राज्याचे राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री  माननीय नामदार श्री.शंभूराज देसाईसाहेब यांचे पुतणे तसेच मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व  मा.श्री.रविराज देसाई दादा यांचे सुपुत्र मा.आदित्यराज देसाई दादा यांचे वाढदिवसानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे या विदयालयामध्ये सर्व विदयार्थ्याना खाऊ वाटप करण्यात आले.*यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.केंडे पी.एल.,लो.बा.दे.फौंडेशनचे सचिव मा.श्री.कुंभार एन.एस.,वरिष्ठ शिक्षक मा.श्री.शेजवळ एस.डी.,सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी  उपस्थित होते.