Posted inNews and Events
डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणुन विदयालयामध्ये साजरी
मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे या विदयालयामध्ये आज डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणुन साजरी करण्यातआली .प्रतिमेचे पुजन विदयालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.केंडे पी.एल.यांच्या हस्ते झाले.सर्व शिक्षकांचे स्वागत इ.10वी तील…




