लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे या विदयालयामध्ये दि.१/०८/२०२३ रोजी थोर स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.प्रतिमेचे पुजन   विदयालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.केंडे पी.एल.यांच्या हस्ते झाले.त्यांनी आपल्या मनोगतात लोकमान्य टिळक व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितली.या कार्यक्रमासाठी लो.बा.दे.फौंडेशनचे सचिव मा.श्री कुंभार एन.एस., वरिष्ठ शिक्षक.मा.श्री.शेजवळ एस.डी. व सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग  विदयार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार श्री.घोणे सर यांनी मानले.