Posted inNews and Events
77 वा स्वातंत्र्य दिन न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे या विद्यालयात उत्साहात साजरा
पाटण- मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळीचे न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे या विद्यालयात 77वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी विद्यालयाचे ध्वजारोहण धावडे गावचे सरपंच मा.श्री. दत्तात्रय अवघडे यांचे शुभहस्ते करण्यात…


