कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब)यांची 64 वी पुण्यतिथी उत्साहात साजरी

कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब)यांची 64 वी पुण्यतिथी उत्साहात साजरी

न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात  कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब)यांची 64 वी पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.                                   विद्यालयात पुण्यतिथीनिमित्त कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब)यांच्या प्रतिमेचे पुजन मुख्याध्यापक मा.श्री.केंडे पी.एल यांनी केले.याप्रसंगी लो.बा.दे. फौंडेशनचे सचिव मा.श्री.कुंभार…