मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ _ धावडे या माध्यमिक विद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी झाली . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक श्री .केंडे .पी. एल सर यांनी भूषविले तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्षमय जीवनपट लो .बा. दे. फा. चे सचिव श्री .कुंभार सर यांनी सांगितला. कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग उपास्थित होता.

Posted inNews and Events



