Posted inNews and Events
उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवावी-मा.रविराज देसाई दादा
पाटण-मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयामध्ये एस.एस.सी शुभचिंतन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ असा संयुक्तरित्या कार्यक्रम आयोजित केला होता,या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष…

