सकाळ समूह चित्रकला स्पर्धा 2023

सकाळ समूह चित्रकला स्पर्धा 2023

सकाळ समूहानं आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धा  शनिवार दिनांक 21/01/2023 रोजी सकाळी 08.15 वाजता आयोजित करण्यात आली .याप्रसंगी दैनिक सकाळचे प्रतिनिधी निर्भीड पत्रकार श्री.अरुण गुरव यांचे स्वागत करताना शाळेचे मुख्याध्यापक श्री.केंडे सर,वरिष्ठ शिक्षक श्री.शेजवळ सर,श्री.कुंभार सर व सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. ही स्पर्धा इ.5वी ते 7वी क गट व इ.8वी ते 10 वी ड गट अशा दोन गटात घेण्यात आली.या स्पर्धेत दोन्ही गटात विद्यालयाच्या एकुण 85 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.