Posted inNews and Events
हुतात्मा दिन व महात्मा गांधी पुण्यतिथी उत्साहात साजरी.
न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात हुतात्मा दिन व महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ,मरळीचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई (दादा) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री.शेजवळ सर…









