Posted inNews and Events
आकाश कंदील निर्मिती व प्रदूषणमुक्त दीपावली साजरी
न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात कार्यानुभव विषयांतर्गत दीपावलीसाठी विद्यार्थ्यांच्या कडून आकाश कंदील निर्मिती करण्यात आली.यासाठी मुख्याध्यापक श्री.केंडे सर श्री.शेजवळ सर श्री.कुंभार सर व सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आकाश कंदील निर्मितीसाठी मार्गदर्शन…









