मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ,मरळीचे अध्यक्ष श्री.रविराज देसाई (दादा) यांनी संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे या विद्यालयास सायंकाळी 5.10 वाजता सदिच्छा भेट दिली.शाखेच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले.याप्रसंगी मा.अध्यक्षांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.केंडे पी.एल.यांनी केले .यावेळी वरिष्ठ शिक्षक मा.श्री.शेजवळ एस.डी. ,मा.श्री.कुंभार एन.एस. व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

